नवीन ॲप वैशिष्ट्ये
✓ फायरवॉल. तुमच्या प्रत्येक ऑनलाईन कृतीचे रक्षण करते, अगदी Brave ब्राऊझरबाहेरची कृतीसुद्धा.
✓ VPN. मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीवर काम करते.
Brave च्या पुढील आवृत्तीचे स्थैर्य पडताळून पाहण्यास मदत करा
✓ ब्रेव्हच्या उत्पादनास आकार देण्यास मदत करा
✓ वैशिष्ट्ये पूर्णपणे प्रसारित होण्यापूर्वी त्यांचे स्थैर्य तपासा, आणि आपोआप क्रॅश अहवाल पाठवा
येथे प्रारंभिक प्रतिसाद द्या https://brave.com/msupport
ब्रेव्ह बीटा इन्स्टॉल करा आणि अँड्रॉइडवरील ब्रेव्हच्या पूर्ण आवृत्तीसोबत चालवा.
जर तुम्ही ब्रेव्हची साधी आवृत्ती शोधत असाल. तर प्ले स्टोरमध्ये केशरी ब्रेव्ह लोगो शोधा. किंवा, तुम्ही येथे भेट देऊ शकता : https://play.google.com/store/apps/details?id=com.brave.browser&hl=mr.